BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
मनोज जरांगेंनी जाहीर केलेल्या '500 कोटींच्या' क्लिपची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन; जाणून घ्या पथकातील 3 जण कोण
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत वादग्रस्त ऑडिओ क्लिप जाहीर करत गंभीर आरोप केले. शिंदे सेना, भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे. या संपूर्ण वादाचा घटनाक्रम आणि प्रमुख प्रतिक्रिया एकाच ठिकाणी वाचा
व्हीडिओ, वेग वाढला, अर्णब चक्रीवादळ 'इथे' धडकणार, महाराष्ट्रात कोणत्या भागांना इशारा?, वेळ 3,18
26 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत त्याचं रूपांतर 'तीव्र चक्रीवादळात' आणि 27 ऑक्टोबरपर्यंत 'अति तीव्र चक्रीवादळात' होण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठे, कोणता अलर्ट असेल? जाणून घेऊयात आजच्या वेदर रिपोर्टमध्ये.
मध्ययुगीन काळातली पहिली महिला चित्रकार, तिने साकारलेली महिलांची 'न्यूड' चित्रं का होती धाडसी?
प्रबोधनकाळाच्या उत्तरार्धात पहिली महिला व्यावसायिक न्यूड आर्टिस्ट या लेव्हिनिया फाँटेना होत्या. त्यांनी काढलेली महिलांची काही नग्न चित्रं तत्कालीन पुरुष कलाकारांच्या चित्रांहून अधिक सूचक असल्याचं आढळतं.
भावाच्या अंत्ययात्रेत ढसाढसा रडला, पण निघाला त्याच्याच हत्येचा आरोपी; पोलिसांनी 'असं' शोधलं
या हत्या आणि लुटमारीच्या एफआयआरमध्ये बिलाल आणि सुफियान यांचे वडील खालिद महमूद हे तक्रारदार आहेत. या एफआयआरमध्ये कोणालाही थेट आरोपी करण्यात आलेलं नाही. आपल्या मुलाची हत्या अज्ञात व्यक्तींनी केल्याचं तक्रादारानं म्हटलं आहे.
व्हीडिओ, '1 किलो साखर बनवायला 2,000 ते 2,500 लिटर पाणी लागतं'; जलतज्ज्ञ गुरुदास नुलकर यांची खास मुलाखत, वेळ 12,53
महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ डॉ. गुरुदास नूलकर यांनी शेती आणि पाण्याच्या नियोजनावर विश्लेषण केले आहे.
न्यायमूर्ती कौल यांच्या पुस्तकात माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबद्दल काय लिहिलंय? काँग्रेसने सरकारला घेरलं
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती किशन कौल यांचे एक पुस्तक चर्चेत आहे. त्यात त्यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे मोदी सरकारबाबत खूपच मवाळ असल्याचे म्हटले आहे.
व्हीडिओ, ‘ती’ ऑडिओ क्लिप नेमकी कशी मिळाली? कुणी दिली? पुढचा प्लॅन काय? मनोज जरांगेंची मुलाखत, वेळ 7,25
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपनंतर महायुतीमध्ये राजकीय वाद निर्माण झाला.
रेल्वे स्टेशनचं छत कोसळलं आणि त्यातूनच पुढे सत्ताही; सर्बियात विद्यार्थी आंदोलनानं कसं घडवलं सत्तांतर?
विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलं की, संस्थांमध्ये जाऊन आपलं काम जबाबदारीने करणारे आणि आपण तिथे का आलो आहोत, हे न विसरणारे लोक त्यांना निवडायचे होते.
व्हीडिओ, कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…, वेळ 8,46
कर्जतचे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी टोरेंट कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. नेमकी काय स्थिती आहे? बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, खेळण्यांतून विज्ञान शिकवणारा अवलिया, पाहा वैज्ञानिक अरविंद गुप्ता यांची खास मुलाखत, वेळ 44,31
कचऱ्यापासून वैज्ञानिक खेळणी बनवून मुलांमध्ये विज्ञानाची आवड रुजवणारे वैज्ञानिक आणि 'पद्मश्री' विजेते डॉ. अरविंद गुप्ता यांची खास मुलाखत.
व्हीडिओ, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येतंय का? पुढच्या 3 दिवसांचा हवामान अंदाज, वेळ 3,03
तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ आणि थायलंड-म्यानमारच्या भागात एक वाऱ्यांची प्रणाली म्हणजेच सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झालं आहे.
व्हीडिओ, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर म्हणतात, 'व्यवस्थेला प्रश्न विचारणं एवढं आश्चर्याचं का वाटतंय?' - विशेष मुलाखत, वेळ 33,05
कलाकार, आई आणि एक सजग नागरिक म्हणून विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर ठामपणे भूमिका घेणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता हनमघार यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला.
व्हीडिओ, ध्रुव राठी यांची विशेष मुलाखत : सीजेपी, पोलिसांची कारवाई ते नागरिकत्व, वेळ 16,05
युट्यूबर ध्रुव राठी सध्या भारतात आहे. बंगळुरूमधील एका कार्यक्रमात तो 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेत्यांसोबत उभा असलेला दिसला. मात्र, 10 ऑक्टोबरला ज्या दिवशी जंतर मंतरवर CJP चं आंदोलन होतं त्या दिवशी पोलिसांनी ध्रुवला गुरुग्राममधील त्याच्या घरातून ताब्यात घेतलं.
व्हीडिओ, दिल्लीत कलम 163, अनेक मेट्रो स्टेशन बंद; राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा, वेळ 3,30
बाराखंबा जंक्शनवरून राहुल गांधी दुपारी सुप्रीम कोर्टाच्या दिशेने मोर्चा नेणार असल्याने जंतर मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर काय घडतंय? पाहूयात.
व्हीडिओ, अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप - प्रत्यारोप, वेळ 4,54
10 ऑक्टोबरच्या दिवशी CJP ने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच दिवशी अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. ही बातमी पोलिसांच्या ताब्यात असताना दिपकेंना कशी दिली गेली याबद्दल CJP ने पत्रकार परिषदेत आरोप केले.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.


































































